News Breaking
Live
wb_sunny Jun, 21 2025

Breaking News

  

लोकसभा निवडणुकीत राज्य आणि देशात काँग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा निवडणुकीत राज्य आणि देशात काँग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

पनवेल- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राज्यात व देशात मिळवलेल्या यशाबद्दल रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला.यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, म. प्र. कॉ. क. सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा श्रीमती रेखा घरत, उपाध्यक्ष किरीट पाटील,संजय ठाकूर,शहर अध्यक्ष प्रकाश पाटील,सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत,श्रीयश घरत,आदित्य घरत,वैभव पाटील,लंकेश ठाकूर वैभव ठाकूर तसेच मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment