ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगचा सिडको प्रशासनावर हल्लाबोल!....तळोजा आणि खारघरमधील पाणीटंचाईवर सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन
पनवेल - : पनवेल महानगरातील तळोजा फेज १, तळोजा फेज २ आणि खारघर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्ड (महिल...