News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्यावतीने कराटे प्रशिक्षण शिबिर व ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन ...४१ कराटेपटूनी ब्लॅक बेल्ट,एका खेळाडूने १ डिग्री ब्लॅक बेल्ट,२ डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्यावतीने कराटे प्रशिक्षण शिबिर व ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन ...४१ कराटेपटूनी ब्लॅक बेल्ट,एका खेळाडूने १ डिग्री ब्लॅक बेल्ट,२ डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

पनवेल - बोर्डी,डहाणू येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्यावतीने कराटे प्रशिक्षण शिबिर व ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.४१ कराटेपटूनी ब्लॅक बेल्ट,एका खेळाडूने १ डिग्री ब्लॅक बेल्ट,२ डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश मिळवले.

सुयश संपादन करणाऱ्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
ब्लॅक बेल्ट....
१. आदित्य नितीन कापडोस्कर 
2. अथर्व निलेश मसुरकर
3. राजा लुकास 
4. पल्लवी अशोक कणसे 
5. स्मित संदीप पाटील
6. विघ्नेश संतोष पाठक 
7. अथर्व नवले
8. शर्वरी गंभीर 
9. सार्थक गायकवाड 
10. वंश संजय घरत
11.अर्पिता भरत घरत
12. रुद्र निलेश पाटील 
13. स्पर्श निलेश पाटील 
14) आदर्श कानू
15) मानस वाघमारे
16) श्रेष्ठा अकेसिया अड्डकुला
17) मन्मय जाट
18) करण दीपक शिरोडकर
19) वैभव सोनवणे सार्थक 
20) जिवितेश प्रीतम काळेकर
21) स्वरूप राज हांडे
22) सार्थक प्रमोद दाभोळकर
23) स्वस्तिक सतीश भोसले
24) वनराज संदीप बेलवलकर
25) ओम बाळकृष्ण पवार
26) साई बाळकृष्ण पवार
27) स्वरा दादा जाधव
28) त्रिशा शिरीष भोसले
29) सोनम चंद्रकांत ठाकूर
30) अद्विका अतुल गरगडे
31) अवंती शिरीष श्रेष्ठी
32) ऋद्धी प्रसाद सुर्वे
33) वसुसेन दीपक जुंघारे
34) अरिहंत आरझू झारू
35) सतेज विकास पाडळकर
36) सम्यक हर्षल कदम
37) चैतन्य सिद्धेश पाटकर
38) अवंतिका सिबिश
39) सुदृढ विनोद कराळे

१ डिग्री ब्लॅक बेल्ट 
१. राजेंद्र सत्यवान कान्हेरे

२ डिग्री ब्लॅक बेल्ट
१.  सुरेश राठोड 

सदर परीक्षेत रवींद्र म्हात्रे (पप्पू सर), राजू घरत,सागर कोळी, प्रवीण पाटील,निलेश भोसले, प्रतिक कारंडे,प्रशांत गांगुर्डे, पीयूष सदावर्ते,प्रथमेश मोकल,परशुराम शेट्टीगिरि,सुयश पवार,आलोक निर्मल,अवंतिका पाटील, कृपाश्री शेट्टी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सर्व उत्तीर्ण खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर सर व खजिनदार सौ.स्मिता पनवेलकर मॅडम यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment