एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी –ऑटिस्टिक विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील उपक्रम
पनवेल - एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन हे महाविद्यालय केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देत नाही,तर आपल्या विद...