पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची पनवेलमध्ये घोषणा
पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची पनवेलमध्ये घोषणा आज सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.यामध्ये जागा वाटप ठरविण्यात आले.भाजपा - 71,शिवसेना - 4,राष्ट्रवादी काँग्रेस - 2,आरपीआय - 1 या जागांवर महायुती निवडणूक लढवणार आहेत.पनवेल महानगरपालिकेची 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.या पत्रकार परिषदेला महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment