पनवेल महानगरपालिका निवडणूक .....महाविकास आघाडीच्या प्रभाग २ चे उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
पनवेल - पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे प्रभाग २ चे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. सौ.अर्चना योगेश भोईर (अ,ना.मा. प्र, महिला ),सौ.योगिता समीर फडके (ब,सर्वसाधारण महिला),श्री.अरविंद पुंडलिक म्हात्रे (क,सर्वसाधारण पुरुष),श्री.राम महादू पाटील (ड, सर्वसाधारण पुरुष) हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Post a Comment