News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांच्या 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची'नाटकाला सर्वात्कृष्ट नाटकसह तब्बल ६ पुरस्काराने सन्मानित

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांच्या 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची'नाटकाला सर्वात्कृष्ट नाटकसह तब्बल ६ पुरस्काराने सन्मानित

पनवेल - सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांच्या 
'गोष्ट तिच्या घटस्फोटाची 'नाटकाला सर्वात्कृष्ट नाटकसह तब्बल ६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सर्वात्कृष्ट लेखक :- डॉ‌.नरेश नाईक,सर्वात्कृष्ट दिग्दर्शक :- राजन ताम्हाणे, सर्वात्कृष्ट नेपथ्य :- संदेश बेंद्रे, 
सर्वात्कृष्ट अभिनेत्री :- अदिती देशपांडे,सर्वात्कृष्ट अभिनेता :- संग्राम समेळ तर सर्वात्कृष्ट नाटक असे पुरस्कार मिळाले.
हा पुरस्कार निर्मात्या कल्पना विलास कोठारी,निल विलास कोठारी,डॉ‌.नरेश नाईक,राजन ताम्हाणे,संदेश बेंद्रे,अदिती देशपांडे,संग्राम समेळ यांनी स्वीकारले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment