News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन ..... महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद,नवीन पनवेल शाखेचा उपक्रम

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन ..... महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद,नवीन पनवेल शाखेचा उपक्रम

पनवेल - जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद,नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या समारंभास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे तर प्रमुख उपस्थिती कोकण मराठी साहित्य परिषद नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांची असणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment