शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी लीना गरड यांची नियुक्ती
पनवेल - कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे पनवेल महानगरपालिकामधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नगरसेवक व गटनेते पदाची नोंदणी करण्यात आली.यावेळी लीना गरड यांची शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
Post a Comment