पनवेल महानगरपालिका महापौर पदासाठी नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांचे उमेदवारी अर्ज
पनवेल - भाजप महायुतीकडून पनवेल महानगरपालिका महापौर पदासाठी भाजपाचे नितीन जयराम पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.अखेर महापौराची माळ नितीन पाटील यांच्या गळ्यात पडली.उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महायुतीचे पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment