बँक ऑफ महाराष्ट्र,पनवेल शाखेत २०१७ ते २०२२ या कालावधीत खाते असणाऱ्या खातेदारांनी आधार कार्ड व फोटो जमा करा ....शाखा व्यवस्थापनाकडून आवाहन
पनवेल - बँक ऑफ महाराष्ट्र,पनवेल शाखेत सन २०१७ ते २०२२ या कालावधीत खाते उघडण्यात आले आहे अशा खातेदारांनी आपले आधार कार्ड व फोटो त्वरित जमा करण्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र पनवेल शाखेचे शाखा अधिकारी यांनी केले आहे.
Post a Comment