News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

करंजाड्यातील सिडको विषयक विविध समस्या ...अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावून समस्या मार्गी लावण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे आश्वासन

करंजाड्यातील सिडको विषयक विविध समस्या ...अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावून समस्या मार्गी लावण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे आश्वासन

पनवेल -  करंजाडे शहरातील सिडको विषयक विविध प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आज मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली, याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे,श्री.विनोद साबळे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख रायगड),मिरेंद्र शहारे,दिनेश धामणस्कर,सुजित जाधव,राजाभाऊ नलावडे उपस्थित होते.या समस्यांबाबत सविस्तर चर्चेसाठी पुढील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांशी बैठक लावून संबंधित विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार साहेबांनी दिले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment