नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गौतम अदाणी यांची भेट ....अदाणी यांनी घेतला विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला
पनवेल - पनवेलमधील नवी मुंबई विमानतळाला अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आज भेट दिली.जोराने सुरू असलेल्या विमानतळाच्या कामाची पाहणी त्यांनी केली.अदानी यांनी या विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला.हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेगवान मार्गावर आहे.अदाणी यांच्यासोबत अदानी विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment