डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पनवेलच्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरणाचे वाटप
पनवेल (वार्ताहर) : डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयास पनवेल येथे अनेक वैद्यकीय उपकरणाचे वाटप कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास शेकडो सदस्यासहित डॉ.शिवाजी पाटील (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पनवेल),डॉ.अशोक गीते,वैद्यकीय अधिकारी,डॉ.निशिगंधा आठवले,रायगड अध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन,डॉ.वैभव मोकल, सेक्रेटरी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन,डॉ. अभय शेटे,इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते नेहमीप्रमाणे अतिशय वेळेवर कार्यक्रम 11वाजता सुरू होऊन अतिशय शिस्तबद्धपणे संपन्न झाला. यात खालील मुख्य उपकरणासहित इतर गरजेच्या वस्तू देण्यात आल्या.
Post a Comment