News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पर्यटन बचाव समितीच्यावतीने माथेरान बेमुदत बंद

पर्यटन बचाव समितीच्यावतीने माथेरान बेमुदत बंद

कर्जत - माथेरानमधील दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून होत असणारी फसवणूक व पर्यटकांच्या वाहनामागे धावणे,पर्यटकांच्या अवतीभवती फिरून त्यांची पिळवणूक करणे अशा विविध मागण्यांच्या संदर्भात माथेरान पर्यटन बचाव समितीच्यावतीने मंगळवार,दिनांक १८ मार्च २०२५  पासून माथेरान बेमुदत बंद करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment