News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या सल्लागारपदी संजय कदम

रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या सल्लागारपदी संजय कदम

पनवेल -  रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या जिल्हा सल्लागारपदी पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार श्री.संजय कदम तर रायगड जिल्हा विभागीय सचिवपदी तृप्ती पालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने या दोघांचे अभिनंदन करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment