महिला दिनानिमित्त तक्का येथे महिलांसाठी रविवारी बाईक रॅलीचे आयोजन
पनवेल - महिला सक्षमीकरण उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रेरणेतून महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील सर्व महिलांकरिता रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीत जास्तीत-जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची रॅली मोराज रिव्हर साईड पार्क,मोठा गेट,तक्का येथून सुरू होईल
Post a Comment