News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल-उरण शेकापक्षाची आज तातडीची पनवेलमध्ये बैठक ... प्रितम म्हात्रे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार‌.. प्रितम म्हात्रे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार का?

पनवेल-उरण शेकापक्षाची आज तातडीची पनवेलमध्ये बैठक ... प्रितम म्हात्रे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार‌.. प्रितम म्हात्रे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार का?

पनवेल - पनवेल-उरणमधील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन आज सायंकाळी ४ वाजता पनवेलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात करण्यात आले आहे.

या बैठकीत पक्ष संघटना,ग्रामपंचायत निवडणूक चर्चा आणि शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्याबाबत सोशल मीडियावर भाजपा पक्ष प्रवेशाच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रितम म्हात्रे स्वतः कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.

या बैठकीला माजी आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,काशिनाथ पाटील,नारायणशेठ घरत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.बैठकीतल्या चर्चेतून प्रितम म्हात्रे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल का? हे या बैठकीतील चर्चेतूनच समजेल.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment