News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा महाविजय ....कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी तुळजापूर येथे साजरा केला विजयोत्सव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा महाविजय ....कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी तुळजापूर येथे साजरा केला विजयोत्सव

पनवेल  (संजय कदम) ः दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला महाविजय मिळाल्याने कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी तुळजापूर येथे विजयोत्सव केला साजरा.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीकरांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देत महाविजय साध्य केला आहे.हा सामान्य दिल्लीकरांच्या विश्‍वासाचा विजय असल्याने आज आ.विक्रांत पाटील यांनी हा विजय कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून जल्लोषात साजरा केला.
हा गर्जनात्मक कौल साजरा करण्यासाठी तुळजापूर येथे आ.विक्रांत पाटील यांनी आज भेट दिली व आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.यावेळी सोबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.नागरिकांना पेढे भरवून अभिनंदन केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment