News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर ... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश ... विभागप्रमुखांसह अजूनही पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत!

पनवेल - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पनवेल तालुकाप्रमुख(ग्रामीण) रघुनाथशेठ पाटील शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.ठाकरे पक्षाचे अजूनही पदाधिकारी,शिवसैनिक पक्षाला रामराम करणार आहेत.रघुनाथशेठ पाटील यांच्यासोबत दोन युवा सेना तालुकाप्रमुख,सात ते आठ विभागप्रमुख शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.रघुनाथशेठ पाटील यांनी मंत्री भरतशेठ गोगावले,खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment