News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवी मुंबई विमानतळ सुरू करण्यापूर्वीच विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्या ... नवी मुंबईच्या बैठकीत आग्रहाची मागणी केली जाणार

नवी मुंबई विमानतळ सुरू करण्यापूर्वीच विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्या ... नवी मुंबईच्या बैठकीत आग्रहाची मागणी केली जाणार

पनवेल / प्रतिनिधी ः लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामःकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांची संयुक्‍त बैठक शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबई स्‍पोर्टस्‌ असोसिएशन,वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्‍पग्रस्‍तांचे नेते, लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने विमानतळ सुरू करण्यापूर्वी नामःकरण घोषित करावे,अशी आग्रहाची मागणी या बैठकीत केली जाणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment