News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

न्हावा उपसरपंच शैलेश पाटील यांनी घेतली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट.

न्हावा उपसरपंच शैलेश पाटील यांनी घेतली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट.

पनवेल -पनवेल तालुक्यातील न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली.यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे श्री.शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच शैलेश पाटील यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट घेवून आशीर्वाद घेतले.यावेळी कॉंग्रेस नेते किसन पाटील,राजेश घरत आदी उपस्थित होते. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment