News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जळगाव येथे तिसरी मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धा संपन्न ... केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे,माजी महापौरसीमाताई भोळे,संघटनेचे साउथ एशिया अध्यक्ष मंदार पनवेलकर,राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप सिंग,राष्ट्रीय महासचिव संतोष खंदारे,राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते व सचिव विनोद कुंजीर यांची उपस्थिती

पनवेल- तिसरी मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धा जळगाव येथे पार पडली या स्पर्धेत १६ राज्यातून ३७८ खेळाडूंनी भाग घेतला होता कार्यक्रमाच्या उद्घाटक ना.रक्षाताई खडसे,केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सीमाताई भोळे,माजी महापौर जळगाव उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दाखवण्यात आलेल्या चित्त थरायक प्रात्यक्षिक वेळी मंत्री महोदयाने या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळण्याचे आश्वासन दिले.त्याप्रसंगी उपस्थित संघटनेचे साउथ एशिया अध्यक्ष मंदार पनवेलकर,राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप सिंग,राष्ट्रीय महासचिव संतोष खंदारे,राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते व सचिव विनोद कुंजीर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment