News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुनर्स्थापन करा ..केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्री.एस.जयशंकर यांच्याकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पनवेल येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुनर्स्थापन करा ..केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्री.एस.जयशंकर यांच्याकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पनवेल-  पनवेल येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुनर्स्थापन करा अशी मागणी केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्री.एस.जयशंकर यांच्याकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

सन 2017 मध्ये मंजुरी मिळालेल्या पनवेल येथील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी पोस्ट कार्यालयाकडून जागा उपलब्ध न झाल्यामुळे ते आलिबाग येथे स्थलांतरित करण्यात आले.यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्री.एस.जयशंकर यांची मावशी खासदार बारणे यांनी भेट घेत पनवेल येथे पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर करण्याची मागणी केली.यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment