News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल विधानसभा निवडणूक ...महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज दाखल करणार

पनवेल विधानसभा निवडणूक ...महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज दाखल करणार

पनवेल(प्रतिनिधी) - पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व आमदार प्रशांत ठाकूर सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत करणार आहेत. 

तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत 
ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ,युवा,महिला,कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment