News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी घेतली मातोश्रीवर भेट ...महाविकास आघाडीचा पाठिंब्यासाठी भेट?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी घेतली मातोश्रीवर भेट ...महाविकास आघाडीचा पाठिंब्यासाठी भेट?

पनवेल- शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा निवडणुकीचे उमेदवार,माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख,राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी माजी आमदार श्री.मनोहरशेठ भोईर उपस्थित होते.ही भेट शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी असल्याची बोलले जाते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment