लागा_तयारीला .. आता जिंकेपर्यंत लढायच...ठाकरे गटाचे शिरीष घरत यांना पनवेल विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचे पक्षप्रमुखांचे आदेश
पनवेल- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरीष घरत यांना पनवेल विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.आज मातोश्री येथे आपल्या सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री.शिरीष घरत यांना पनवेल विधानसभा-१८८ चा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आदेश दिले आहेत.
Post a Comment