News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जून महिन्याचे वेतन वेळेत न झाल्यामुळे पनवेल एसटी बस आगारात कामगारांचे शासन आणि प्रशासनाविरूध्द आंदोलन

जून महिन्याचे वेतन वेळेत न झाल्यामुळे पनवेल एसटी बस आगारात कामगारांचे शासन आणि प्रशासनाविरूध्द आंदोलन

पनवेल । वार्ताहर - जून महिन्याचे वेतन वेळेत न झाल्यामुळे पनवेल एसटी बस आगारातील संतप्त कामगारांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने शासन आणि प्रशासनाविरूध्द घंटानाद व निषेध आंदोलन आज सकाळी करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी जे ऊन,वारा, पाऊस तसेच कुटुंबातील सुखदुःखाचे सण बाजूला ठेवून प्रवाशांची सेवा इमाने इतबारे करतात परंतु अशा श्रमिक कर्मचार्‍यांचा वेतन वेळेवर न करणे म्हणजेच त्यांच्या केलेल्या मेहनतीची क्रूर चेस्टा केल्यासारखे आहे अशी भावना कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाल्याने मुंबई विभागातील पनवेल आगारात सर्व कर्मचार्‍यांच्यावतीने व कृती समितीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment