कामोठ्यात 'रयत'च्या विभागीय कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
या सोहळ्याला जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला.यावेळी 'रयत' च्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुभदा नायक,लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, कामोठ्यातील लोकनेतेरामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी,विभागीय अधिकारी आर.पी.ठाकूर,सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे,आर्किटेक नरेंद्र वाळुंज,विक्रम धुमाळ,शमा ठाकूर,ठेकेदार यशवंत डोंगरे,बाबुल दत्ता,हनुमंत पवार,विघ्नेश टोळे, यांच्यासह इतर शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment