बकरी ईद निमित्त पनवेलमधील विविध सामाजिक संघटनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल - बकरी ईद निमित्त पनवेलमधील विविध सामाजिक संघटनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रोटरी ब्लड बँक यांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल या सहयोगी संस्थेतर्फे रविवार दि.१६ जून २०२४ सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,पनवेल येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Post a Comment