कफ' संस्थेतर्फे फणसवाडीच्या आदीवासी पाड्यावर ६० कुटुंबांना छत्र्यांचे वाटप
पनवेल- कफ' संस्थेतर्फे पनवेल तालुक्यातील फणसवाडीच्या आदीवासी पाड्यावर ६० कुटुंबांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले."कफ' संस्थेतर्फे दरवर्षी पावसाळ्यामध्ये फणसवाडी येथील आदिवासी पाड्यावर काही ना काही वाटप करण्यात येते.यावर्षी सौ.रंजना सडोलीकर व श्री.सुरेश सडोलीकर यांच्या माध्यमातून, 'कफ' संस्थेतर्फे फणसवाडीच्या आदीवासी पाड्यावर ६० कुटुंबांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी कफचे पदाधिकारी मनोज कोलगे,अरुण भिसे,पुरुषोत्तम शेवडे,हरेश परुळेकर व विलास दातार हे उपस्थित होते.
Post a Comment