मावळ लोकसभा निवडणूक .... निवडणुकीच्या कामकाजासाठी पनवेल आगातील बहुतांश ग्रामीण फेऱ्या दिनांक १२ व १३ मे २०२४ रोजी रद्द
पनवेल- मावळ लोकसभेची १३ मे २०२४ रोजी निवडणूक होत आहे,या निवडणुकीच्या कामकाजासाठी राज्य परिवहन सेवेच्या पनवेल आगारातील गाड्या द्यायच्या असल्याने, त्यामुळे पनवेल आगातील बहुतांश ग्रामीण फेऱ्या दिनांक १२ व १३ मे २०२४ रोजी रद्द करण्यात येत आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी व महामंडळास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अशा आशयाचे सूचना फलक पनवेल आगारात लावण्यात आले आहेत.
Post a Comment