मावळ लोकसभा इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भिकू वाघेरे-पाटील २३ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार ... शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
पनवेल -मावळ लोकसभा इंडिया - महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भिकू वाघेरे-पाटील २३ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज सकाळी १० वाजता दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
मावळ लोकसभा इंडिया - महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजय भिकू वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,अशा आवाहन करण्यात आले आहे
हा उमेदवारी अर्ज मंगळवार २३ एप्रिल २०२४ सकाळी १० वा.स्थळः मार्ग .. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते PMRDA ऑफिस येथे दाखल करण्यात येणार आहे.
Post a Comment