News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बेलापूर येथील सी प्राईड फॅमिली रेस्टोरंटचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

बेलापूर येथील सी प्राईड फॅमिली रेस्टोरंटचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

पनवेल- (सुनिल ठाकूर ). बेलापूर येथील सेक्टर 15 साई विहार येथे सुवर्णा कासवलेकर,सदानंद हजारें,अभिषेक हजारें,जय कासवलेकर,ययाती हजारे यांच्या सी प्राईड फॅमिली रेस्टॉरंटचे उदघाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,माजी नगराध्यक्ष मदन कोळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भीमसेन माळी, जयेंद्र खुणे,पत्रकार गणेश कोळी, मिथुन पाटील,अमित पाटील,अरुण पेदे, एसीपी साळवे, उद्योजक दुधे, नाईक, सावळेकर,माजी सभापती जनार्दन माळी,राष्ट्रवादीचे शेखर जळे,पनवेलमधील उद्योजक आदी उपस्थित होते, यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी फोन वरुन शुभेच्छा दिल्या.यावेळी मनोरंजन साठी गायक मनोहर फुंडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे शानदार निवेदन जयदास ठाकूर यांनी केले होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment