News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवीन पनवेलच्या अत्रे कट्ट्यावर रविवारी स्वरमाधुरी .... १९६० च्या दशकातील अभंग,नाट्यगीते,हिंदी-मराठी चित्रपट गीतांची संध्याकाळ

नवीन पनवेलच्या अत्रे कट्ट्यावर रविवारी स्वरमाधुरी .... १९६० च्या दशकातील अभंग,नाट्यगीते,हिंदी-मराठी चित्रपट गीतांची संध्याकाळ

पनवेल- नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्याच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९६० च्या दशकातील अभंग,नाट्यगीते,हिंदी- मराठी चित्रपट गीतांची संध्याकाळ या कार्यक्रमांतर्गत स्वरमाधुरी या वाद्यवृदांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिडको गार्डन,अरुणोदय हॉस्पिटलच्या समोर सेक्टर ११ नवीन पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन अत्रे कट्ट्याचे अरविंद करपे यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment