महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला गांधी हत्येचे राजकारण आणि आपण या विषयावर पनवेलमध्ये व्याख्यान
पनवेल- पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस,मुलभूत अधिकार संघर्ष समिती आणि रोजगार व स्वयंरोजगार विभाग,रायगड जिल्हा कॉंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी हत्येचे राजकारण आणि आपण या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.विवेक कोरडे आणि जेष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ.राम पुनीयानी या दोन जेष्ठ अभ्यासकांच्या भाषणांचे आयोजन महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला कॉंग्रेसभवन,पनवेल येथे
सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.तरी सर्व गांधीप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक आल्हाद पाटील व हेमराज म्हात्रे यांनी केले आहे.
Post a Comment