माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे यांचे निधन
पनवेल - धाकटा खांदा गावातील पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक,जेष्ठ शिवसैनिक विश्वास म्हात्रे यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले.एक मेहनती आणि कट्टर शिवसैनिक हरपल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.पनवेलच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी विश्वास म्हात्रे यांच्या निधनाने दुःख व्यक्त करण्यात आले.
Post a Comment