माजी आमदार सुरेश लाड यांचा राष्ट्रवादीला राम- राम ...भाजपामध्ये पक्षप्रवेश
पनवेल- रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला.नागपूर येथे सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण,पंकजा मुंढे,आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्या सर्वांचे स्वागत केलं.
Post a Comment