दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून इसमाचा मृत्यू : पनवेल शहरातील घटना
पनवेल : दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.अविनाश उर्फ दिलीप मंडल (वय ३९) हे काम करत असलेल्या बिल्डींगच्या बांधकाम साईटवर दुसऱ्या माळ्यावर फोनवर बोलत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडून त्यात याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
Post a Comment