News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी इंडिया आघाडीच्या सरपंच-सदस्यांचा पनवेलमध्ये सन्मान सोहळा

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी इंडिया आघाडीच्या सरपंच-सदस्यांचा पनवेलमध्ये सन्मान सोहळा

पनवेल- पनवेल-उरण-खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीच्या निवडून आलेल्या सरपंच सदस्यांचा पनवेलमध्ये सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

पनवेल-उरण-खालापूर ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस या इंडिया आघाडीच्या निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२३  सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment