News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या केळवणे गावात उभी करून ठेवलेल्या एसटी बसमधून डिझेलची चोरी

पनवेलच्या केळवणे गावात उभी करून ठेवलेल्या एसटी बसमधून डिझेलची चोरी

पनवेल (संजय कदम): पनवेल तालुक्यातील केळवणे येथे उभी करून ठेवलेल्या एका  एसटी बसमधून अज्ञात चोरट्याने ४०५ लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना घडली आहे. 

केळवणे गाव येथील आर्यन फर्निचर समोर एसटी बस क्र एम एच १४ बी टी ३१९७ ही राजेंद्र भोसले यांनी उभी ठेवली असताना अज्ञात चोरटयांनी सदर एस टी बस मधून ४०५ लिटर डिझेलची चोरी केली ज्याची किंमत जवळपास ३८ हजार ०७० इतकी आहे या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment