पनवेल तालुक्यातील साई गावामधील तळ्यामध्ये बुडून दोघांचा मृत्यू
पनवेल तालुक्यातील साई गावामध्ये दुपारच्या सुुमारास गावाबाहेरील तळ्यामध्ये 12-13 वर्ष वयाची 5 मुले पोहण्यासाठी गेले असता त्यातील ओमकार पवार (12 वर्ष) आणि प्रीतम म्हात्रे (12 वर्ष) या दोघांना तळ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावले. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment