राज ठाकरे पनवेलमध्ये : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा
पनवेल- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.बुधवार दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये हा निर्धार मेळावा होणार आहे.
Post a Comment