News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नऊ फूट अजगरास जीवदान : कोंबडीवरचा ताव फसला

नऊ फूट अजगरास जीवदान : कोंबडीवरचा ताव फसला

पनवेल - पनवेल तालुक्यातील आपटा गावातील प्रभुदास यांच्या घरातील बाथरूमजवळ कोंबडी खाण्यासाठी आलेल्या जवळपास  नऊ फूट लांबीच्या अजगरास सर्पमित्र मनोहर कुलकर्णी यांनी पकडले,त्यास बी.एस.कुलकर्णी, पत्रकार यांनी मदत केली व सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment