आपटा गावात पातळगंगा नदीचे पाणी घुसले...
पनवेल- (बी.एस.कुलकर्णी) सततचा पडणारा मुसळधार पाऊस आणि खाडीच्या भरतीची वेळ यामुळे पनवेल तालुक्यातील आपटा गावातील जुना कोळीवाडा,मोहल्ला,जुनी पिंपळ आळी,आपटा खिंड व नदीजवळील बापूजी देवस्थानच्या आवारात पाताळगंगा नदीचे पाणी घुसले आहे,भरतीची वेळ आहे यामुळेच गावातील या भागात पाणी वाढले आहे.
Post a Comment