खारघरमध्ये गद्दारदिन - खोकेदिन जल्लोषात साजरा :खारघर युवासेनेचे आयोजन
अवचित राऊत यांच्या नेतृत्वाखाली गद्दारदिन-खोकेदिन जल्लोष साजरा करण्यात आला.
खारघर युवासेना मध्यवर्ती कार्यालयात जगातील ३३ देशांनी दखल घेतलेल्या गद्दारीस समर्पित 'जागतिक गद्दार दिन' विशेष खोके उपक्रमांनी जल्लोषात साजरा केला.
यावेळी युवासेना रायगड उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत ,प्रभाग अधिकारी निखील पानमंद,उपप्रभाग अधिकारी सागर जाधव,शाखाअधिकारी योगेश महाले ,अश्वीन ससाने ,राजेश लवंड ,सत्यपाल पवार ,कल्पेश पवार आदी युवासैनिक उपस्थित होते
Post a Comment