करंजाडयात रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन : महाविकास आघाडीवतीने सिडकोच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात आंदोलन..
पनवेल- करंजाडे वासीय नागरिकांना जाणवणाऱ्या नागरी समस्यांसाठी आणि सुविधेसाठी महाविकास आघाडीतर्फे सिडको प्रशासन आणि स्थानिक प्रशासना विरोधात करंजाडे ( पनवेल ) येथे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून एकीकडे पंढरपूरची वारी सुरू असताना दुसरीकडे करंजाडेमध्ये विठू नामाचा गजर करून सिडको आणि स्थानिक प्रशासनाला सुबुद्धी देवो हे साकडे घालून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी सरपंच श्री रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच श्री योगेंद्र कैकाडी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख श्री गौरव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख श्री रणजीत नरुटे,युवा सेना शहर प्रमुख श्री निखिल भोपी,शिवसेना उपशहर प्रमुख श्री संदिप चव्हाण, युवा सेना उपशहर प्रमुख श्री शशांक म्हात्रे, सौ .सविता आचारी , सौ आशा केरेकर, सौ अर्चना रसाळ तर महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते श्री.भरत राणे, श्री रुपेश आंग्रे ,श्री योगेश राणे, केतन आंग्रे,ऊमेश भोईर, प्रितम फडके,श्री किरण दाते , श्री सईद दादन , श्री प्रल्हाद घोगरे, श्री वसंत सोनवणे, श्री विनायक देशमाने ,श्री योगेश बांगर, कु.गौरव पांडे, श्री हरेश आंग्रे, श्री विजय आंग्रे,श्री संदीप आंग्रे, श्री अजय आंग्रे, श्री गणेश उतेकर, श्री अक्षय गायकवाड, श्री अक्षय वेलास्कर, श्री संदीप नागे, श्री प्रथमेश हिरवे, श्री दीपक कदम, श्री महेंद्र गायकर, श्री महेंद्र बोरकर , कु प्रसाद खोपडे, कु दर्शन खोपडे ,कु राहुल घुले, कु ओमकार सकाटे, श्री गणेश भोईर, श्री सुभाष कदम,
कु. विशाल गव्हाणे, श्री विजय सोनार,श्री सचिन हनगे, श्री प्रमोद शिखरे, श्री नितीन खोशे, श्री गणेश आगरे , श्री सागर भोईर, श्री हिमेश तांडेल श्री ओमकार चौधरी आदी कार्यकर्ते आणि करंजाडेमधील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment