पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची विजयी सलामी : ७ सदस्य बिनविरोध
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ५, ठाकरे शिवसेना गट १,काँग्रेस १ असे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
यामध्ये देवेंद्र पाटील,सुभाष पाटील, सुनील सोनवणे,प्रताप हातमोडे,रामचंद्र पाटील,सखाराम पाटील,ललिता गोपीनाथ फडके हे सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
Post a Comment