लोकलमधून दोन मोबाइलची चोरी : मानसरोवर,खारघर रेल्वे स्टेशन येथील घटना
कामोठे येथे राहणाऱ्या हर्षा भट्ट यांचा मोबाइल मानससरोवर रेल्वेस्टेशनजवळ चोरीला गेला आहे, तर नवीन पनवेलमधील मोहसीन शेख यांचा मोबाइलही खारघर रेल्वे स्टेशनमध्ये चोरीला गेला आहे.
Post a Comment