पनवेलच्या कळंबोली,नवीन पनवेल, काळुंद्रे आणि करंजाडे विभागांमध्ये शुक्रवार-शनिवारी पाणी नाही
पनवेल - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे हाती घेण्यात येणार्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पनवेलच्या कळंबोली,नवीन पनवेल, काळुंद्रे आणि करंजाडे विभागामध्ये पाणीपुरवठा शुक्रवार ११ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून ते शनिवार १२ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. सिडकोतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या विभागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
Post a Comment